1 हे परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐका;
2 माझे ऐका आणि मला उत्तर द्या;
3 माझ्या शत्रूंच्या आवाजाने
4 माझ्या हृदयात अत्यंत मनोवेदना होत आहेत;
5 भीती आणि कंप यांनी मला ग्रस्त केले आहे.
6 अहाहा, मला कबुतराचे पंख असते तर किती उत्तम झाले असते!
7 अतिदूरच्या रानात मी उडून गेलो असतो
8 या तुफानी वारा आणि वादळापासून
9 प्रभू, दुष्टांमध्ये फूट पाडा, त्यांच्या शब्दांना गोंधळात टाका,
10 रात्रंदिवस ते तटाभोवती फिरत असतात;
11 नगरात विध्वंसक शक्ती कार्यरत आहेत;
12 ज्याने माझी निंदा केली,
13 परंतु माझी निंदा करणारा तूच होतास, माझ्यासारखाच मनुष्य,
14 जेव्हा आम्ही आराधकांसह चालत होतो,
15 मृत्यू माझ्या शत्रूंना अकस्मात गाठो;
16 मी तर परमेश्वराचा
17 संध्याकाळी, सकाळी आणि दुपारी
18 जरी माझे बरेच विरोधक तिथे होते,
19 परमेश्वर प्राचीन काळापासून
20 माझा जोडीदार आपल्याच मित्रांवर प्रहार करीत आहे;
21 त्याचे शब्द लोण्याप्रमाणे मृदू वाटतात,
22 तू आपला भार याहवेहवर टाक
23 परंतु, हे परमेश्वरा, तुम्ही शत्रूंना