1 हे परमेश्वरा, मजवर दया करा,
2 माझे शत्रू दिवसभर माझा पाठलाग करीत आहेत;
3 परंतु ज्यावेळी मला भय वाटेल, त्यावेळी मी तुमच्यावर भरवसा टाकेन.
4 परमेश्वरामध्ये मी त्यांच्या वचनाची प्रशंसा करेन.
5 दिवसभर ते माझ्या शब्दांचा विपरीत अर्थ काढतात;
6 ते एकत्र जमून कट रचतात, दबा धरतात;
7 त्यांच्या दुष्टतेमुळे त्यांना निसटून जाऊ देऊ नका;
8 तुम्ही माझ्या भटकण्याची ठिकाणे मोजली आहेत;
9 ज्यावेळेस मी तुमचा मदतीसाठी धावा करेन.
10 परमेश्वरामध्ये मी त्यांच्या वचनाची प्रशंसा करेन,
11 मी परमेश्वरावरच आपला भरवसा ठेवणार
12 माझ्या परमेश्वरा, मी तुम्हाला नवस केला आहे;
13 कारण तुम्ही माझा जीव मृत्यूपासून सोडविला आहे