Salmos 54

MARC

1 परमेश्वरा, तुम्ही आपल्या नावाने माझे तारण करा;

2 परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐका.

3 कारण परकी माणसे माझ्याविरुद्ध उठली आहेत;

4 परंतु परमेश्वर निश्चितच माझे साहाय्यकर्ता आहेत;

5 माझ्या शत्रूंच्या दुष्ट कृत्त्यांचा मोबदला त्यांना मिळो;

6 मी स्वेच्छेने माझे यज्ञ तुम्हाला अर्पण करणार;

7 तुम्ही मला माझ्या सर्व संकटातून सोडविले आहे,

Ler em outra tradução

Comparar lado a lado