Salmos 53

MARC

1 मूर्ख आपल्या मनात म्हणतो,

2 मानवांमध्ये कोणी समंजस आहे का

3 प्रत्येकजण भटकून गेलेला आहेत;

4 दुष्कृत्य करणार्‍यांना हे ठाऊक नाही काय?

5 पण पाहा, जिथे भिण्याचे कारण नव्हते, तिथे ते भयाने भरले.

6 अहाहा! सीयोनातून इस्राएलची सुटका होईल!

Ler em outra tradução

Comparar lado a lado