Números 34
MAR vs NTLH
1 परमेश्वर मोशेशी बोलला व म्हणाला,
1 O Senhor Deus mandou que Moisés
2 इस्राएल लोकांस ही आज्ञा दे आणि त्यांना सांग, तुम्ही कनान देशात येत आहात. तुम्ही त्या देशाचा पराभव करा. तुम्ही सर्व कनान देश घ्या.
2 desse aos israelitas as seguintes ordens: — Quando entrarem em Canaã, a terra que estou dando a vocês, as fronteiras serão estas:
3 दक्षिणेकडे अदोमाजवळच्या त्सीन रानाचा काही भाग तुम्हास मिळेल. तुमची दक्षिणेकडची सीमा मृत समुद्राच्या दक्षिण टोकापासून सुरु होईल.
3 — A fronteira do Sul irá desde o deserto de Zim ao longo da fronteira de Edom. No Leste ela começará na ponta sul do mar Morto.
4 तेथून अक्रब्बीम चढावाचे दक्षिण टोक पार करून ती त्सीन रानातून कादेश-बर्ण्याला जाईल. आणि नंतर हसर-अद्दारपर्यंत जाऊन असमोनाला पोहोचेल.
4 Depois voltará para o sul, na direção da subida de Acrabim, e passará por Zim até chegar a Cades-Barneia. Em seguida passará por Hazar-Adar até chegar a Azmom
5 असमोनाहून ती मिसर देशाच्या नदीपर्यंत जाईल आणि समुद्रात तिची समाप्ती होईल.
5 e de Azmom até o ribeirão que faz fronteira com o Egito e terminará no mar Mediterrâneo.
6 तुमची पश्चिमेकडची सीमा म्हणजे महासमुद्र व त्याचा किनारा राहिल तीच तुमची पश्चिम सीमा आहे.
6 — A fronteira do Oeste será o mar Mediterrâneo.
7 तुमची उत्तरेकडची सीमा महासमुद्रात सुरु होईल व होर पर्वताकडे एक रेषा आंखावी.
7 — A fronteira do Norte irá desde o mar Mediterrâneo até o monte Hor
8 होर पर्वतावरुन ती लेबो हमाथाला जाईल व तेथून सदादला.
8 e dali até a subida de Hamate e depois até Zedade.
9 नंतर ती सीमा जिप्रोनला जाईल व हसर-एनानला ती संपेल. तेव्हा ती तुमची उत्तर सीमा.
9 De Zedade, essa fronteira do Norte seguirá até Zifrom e acabará em Hazar-Enã.
10 तुमची पूर्व सीमा हसर-एनानजवळ सुरु होईल व ती शफामपर्यंत जाईल.
10 — A fronteira do Leste irá desde Hazar-Enã até Sefã
11 शफामपासून ती अईनाच्या पूर्वेकडे रिब्लाला जाईल. ती सीमा उतरत किन्नेरेथ समुद्राच्या पूर्वेकडील किनाऱ्याच्या पर्वतांच्या रांगापर्यंत जाईल.
11 e de Sefã até Ribla, que fica a leste de Aim. Dali a fronteira descerá pelo leste do lago da Galileia
12 आणि नंतर ती यार्देन नदीच्या काठाने जाऊन मृतसमुद्रात तिची समाप्ती होईल. तुझ्या देशाच्या या सीमा आहेत.
12 e seguirá pelo rio Jordão até terminar no mar Morto. — Essas serão as quatro fronteiras do país de vocês.
13 तेव्हा मोशेने इस्राएल लोकांस आज्ञा केली व म्हणाला की, चिठ्ठ्या टाकून ज्या देशाचे वतन तुम्हास मिळणार आहे. म्हणजे साडे नऊ वंशाना जो देश देण्याचे परमेश्वराने देण्याचे ठरविले आहे तो हाच.
13 Então Moisés deu estas ordens aos israelitas: — Esta é a terra que vocês vão repartir por
14 रऊबेन आणि गादची वंश आणि मनश्शेच्या अर्ध्या वंशानी आधीच त्यांचे वतन घेतले आहे.
14 — ausente —
15 त्या अडीच वंशानी यरीहोजवळ यार्देन नदीच्या पूर्वेकडचे वतन मिळाले आहे.
15 — ausente —
16 नंतर परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला,
16 O Senhor Deus disse a Moisés:
17 जो पुरुष हा देश तुम्हास वतन म्हणून वाटून देणार आहे तो याजक एलाजार आणि नूनाचा मुलगा यहोशवा.
17 — O sacerdote Eleazar e Josué, filho de Num, vão repartir a terra entre o povo.
18 प्रत्येक वंशाचा एक प्रमुख वतन म्हणून देशाची विभागणी करण्यास घ्यावा.
18 Escolham também um chefe de cada tribo para ajudar a dividi-la.
19 त्या मनुष्यांची नावे ही आहेत
19 — ausente —
20 शिमोनाच्या वंशातील, अम्मीहुदाचा मुलगा शमुवेल.
20 — ausente —
21 बन्यामिनाच्या वंशातील, किसलोनाचा मुलगा अलीदाद.
21 — ausente —
22 दानी वंशातील, सरदार यागलीचा मुलगा बुक्की.
22 — ausente —
23 योसेफाच्या वंशातील, सरदार मनश्शेच्या वंशातील, एफोदाचा मुलगा हन्नीएल.
23 — ausente —
24 एफ्राईम वंशातील, सरदार शिफटानाचा मुलगा कमुवेल.
24 — ausente —
25 जबुलून वंशातील सरदार पनीकाचा मुलगा अलीसाफान.
25 — ausente —
26 इस्साखार वंशातील सरदार अज्जानाचा मुलगा पलटीयेल.
26 — ausente —
27 आशेरी वंशातील सरदार शलोमीचा मुलगा अहीहूद.
27 — ausente —
28 आणि नफताली वंशातील सरदार अम्मीहुदाचा मुलगा पदाहेल.
28 — ausente —
29 परमेश्वराने कनानाच्या भूमीची इस्राएल लोकांमध्ये वाटणी करण्यासाठी या मनुष्यांची निवड केली.
29 São esses os homens que o Senhor mandou repartir a terra de Canaã entre os israelitas.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?