Salmos 97

MARC

1 याहवेह राज्य करतात, सर्व पृथ्वी उल्हासित होवो;

2 मेघ व गडद अंधकार यांनी ते वेढलेले आहेत;

3 अग्नी त्यांच्यापुढे चालतो,

4 त्यांच्या विजा जगाला प्रकाश देतात;

5 याहवेहच्या उपस्थितीत, समस्त पृथ्वीचे सत्ताधीश

6 आकाश मंडल त्यांची नीतिमत्ता जाहीर करते;

7 जे प्रतिमांची प्रौढी मिरवित होते,

8 सीयोन ऐकते व उल्हासित होते,

9 कारण याहवेह तुम्हीच पृथ्वीवर परमश्रेष्ठ आहात;

10 याहवेहवर प्रीती करणारे वाईटाचा द्वेष करोत,

11 नीतिमानांवर प्रकाश उजळतो

12 सर्व नीतिमान, याहवेहच्या ठायी आनंद करा,

Ler em outra tradução

Comparar lado a lado