Salmos 98

MARC

1 याहवेहप्रीत्यर्थ एक नवे गीत गा,

2 याहवेहने त्यांचे तारण सर्व पृथ्वीला दाखविले आहे,

3 इस्राएलवरील त्यांची प्रीती

4 अगे पृथ्वी, याहवेहकरिता अत्यानंदाने हर्षोल्लास कर,

5 वीणेवरील संगीताच्या साथीने याहवेहचे स्तवन करा,

6 शिंगे आणि कर्णे हर्षनादाचा गजर करोत—

7 महासागर व त्यामधील सर्व स्तुतीचा हर्षनाद करोत,

8 नदीच्या लाटा टाळ्या वाजवोत,

9 ते सर्व याहवेहच्या उपस्थितीमध्ये गावोत;

Ler em outra tradução

Comparar lado a lado