Salmos 85

MARC

1 हे याहवेह, तुमच्या भूमीवर तुम्ही कृपा केली आहे;

2 तुम्ही आपल्या लोकांच्या अपराधाची क्षमा केली

3 म्हणजेच तुमचा सर्व क्रोध शांत झाला आहे,

4 हे परमेश्वरा, आमच्या उद्धारकर्त्या, आम्हाला पुनर्स्थापित करा.

5 तुम्ही आमच्यावर सतत कोपलेले राहणार आहात काय?

6 तुमचे लोक तुमच्या ठायी हर्षित व्हावे,

7 हे याहवेह, तुमच्या अक्षयप्रीतीचा आम्हावर वर्षाव करा

8 परमेश्वर याहवेह जे बोलतील, ते सर्व मी ऐकणार;

9 याहवेहचे भय बाळगणारे खरोखरच त्यांच्या तारणाच्या समीप असतात;

10 प्रीती आणि विश्वसनीयता एकमेकांना भेटले आहेत;

11 पृथ्वीतून विश्वसनीयता उदय पावत आहे,

12 याहवेह उत्तम गोष्टीं आम्हाला प्रदान करणार आहेत,

13 नीतिमत्व त्यांच्या पुढे चालेल

Ler em outra tradução

Comparar lado a lado