Salmos 84

MARC

1 हे सर्वशक्तिमान याहवेह,

2 याहवेह तुमच्या अंगणाच्या उत्कंठेने मी,

3 हे सर्वशक्तिमान याहवेह, माझ्या राजा आणि माझ्या देवा,

4 जे तुमच्या मंदिरात राहू शकतात, ते किती धन्य आहेत;

5 ज्या मनुष्याच्या सामर्थ्याचा उगम तुम्हीच आहात, ते किती धन्य आहेत,

6 ते बाका दरीतून जात असताना,

7 सीयोनात परमेश्वराच्या समोर प्रत्येकजण उपस्थित होईपर्यंत,

8 याहवेह, सर्वशक्तिमान परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐका;

9 हे परमेश्वरा, तुम्ही आमच्या ढालीवर दृष्टी टाका;

10 तुमच्या अंगणात घालविलेला एक दिवस,

11 कारण याहवेह परमेश्वर आमचा सूर्य आणि आमची ढाल आहेत;

12 सर्वशक्तिमान याहवेह, जे लोक तुमच्यावर भाव ठेवतात,

Ler em outra tradução

Comparar lado a lado