1 हे परमेश्वरा, तुम्ही मौन धरू नका;
2 पाहा तुमचे शत्रू कसे गुरगुरतात,
3 तुमच्या लोकांविरुद्ध ते कट करतात;
4 ते म्हणतात, “चला, आपण इस्राएली राष्ट्रांचा समूळ नाश करू या;
5 एकजूट होऊन एकमताने त्यांनी कट रचला;
6 एदोमी तथा इश्माएली,
7 गबाल, अम्मोन, व अमालेक,
8 अश्शूरही देखील त्यांना सामील झाला आहे
9 पूर्वी जसा तुम्ही मिद्यानाशी,
10 ज्यांचा विनाश एनदोर येथे झाला,
11 त्यांच्या सरदारांना ओरेब व जेब समान होऊ द्या;
12 ते म्हणाले होते,
13 हे माझ्या परमेश्वरा, वावटळीच्या धुळीगत,
14 अग्नी वनाला भस्म करतो,
15 आपल्या वादळाने त्यांचा पाठलाग करा,
16 हे याहवेह, तुम्ही त्यांना पूर्णपणे लज्जित करा,
17 ते कायमचे फजीत होवोत आणि गोंधळून जावोत;
18 त्यांना समजू द्या की, ज्यांचे नाव याहवेह आहे—