Salmos 82

MARC

1 परमेश्वराने महासभेत आपले स्थान ग्रहण केले आहे;

2 तुम्ही कुठवर दुष्टांचे समर्थन करणार,

3 दुबळे आणि पितृहीनांचे समर्थन करा,

4 दुर्बल आणि गरजवंत लोकांना वाचवा;

5 इतर “दैवतां” ना काहीही कळत नाही, काहीही समजत नाही.

6 “मी म्हटले, ‘तुम्ही “दैवते” आहात;

7 परंतु तुम्ही मर्त्य मानवांप्रमाणेच मराल;

8 हे परमेश्वरा, उठा आणि जगाचा न्याय करा,

Ler em outra tradução

Comparar lado a lado