Salmos 81

MARC

1 परमेश्वर, जे आमचे सामर्थ्य आहेत, त्यांच्यासाठी हर्षाने गा;

2 खंजिरीच्या तालावर संगीताचा प्रारंभ करा,

3 नवचंद्राच्या समयी आणि पौर्णिमेच्या सणांच्या दिवशी,

4 इस्राएलसाठी हे विधी आहेत,

5 जेव्हा परमेश्वराने इजिप्त देशाचा प्रतिकार केला,

6 “आता मी त्यांच्या खांद्यावरील भार काढून टाकला आहे;

7 तू संकटाच्या वेळी माझा धावा केलास आणि मी तुला सोडविले;

8 माझ्या लोकांनो, माझे ऐका, आणि मी तुम्हाला सावध करेन—

9 तू कोणत्याही परराष्ट्रीय दैवताची कधीही उपासना करू नकोस;

10 मी याहवेह, तुझा परमेश्वर आहे,

11 परंतु माझ्या लोकांनी माझे ऐकले नाही;

12 म्हणूनच त्यांच्या मनास येईल तसे हट्टीपणाने मी त्यांना वागू दिले,

13 “परंतु माझ्या लोकांनी केवळ माझे ऐकले असते,

14 मी त्याच्या शत्रूंचा किती त्वरेने पाडाव केला असता,

15 जे याहवेहचा तिरस्कार करतात,

16 मग मी तुला उत्तमोत्तम गहू खाऊ घातले असते;

Ler em outra tradução

Comparar lado a lado