1 परमेश्वर यहूदीयात प्रसिद्ध आहेत;
2 त्यांचा मंडप शालेम येथे आहे,
3 तिथे त्यांनी चमकणारे बाण,
4 तुम्ही प्रकाशाने तेजस्वी आहात,
5 प्रबळांची लूटमार झाली आहे,
6 हे याकोबाच्या परमेश्वरा, तुम्ही फटकारल्यावर
7 तुम्हीच एकटेच भयास योग्य आहात.
8 स्वर्गातून तुम्ही आपला निर्णय जाहीर केला,
9 पृथ्वीवरील पीडितांचे रक्षण करण्यासाठी,
10 खचित तुमचा मनुष्यावरचा क्रोध तुमच्या स्तुतीस कारणीभूत होईल,
11 तुमचे परमेश्वर याहवेह यांना केलेले सर्व नवस तुम्ही फेडा;
12 कारण ते अधिपतींचा अभिमान नष्ट करतील;