Salmos 77

MARC

1 मी परमेश्वराकडे मदतीसाठी धावा केला;

2 माझ्या संकटाच्या वेळी मी प्रभूला हाक मारली;

3 परमेश्वरा, मी कण्हत तुमचे स्मरण करतो;

4 तुम्ही माझे डोळे बंद होऊ दिले नाही;

5 मी पूर्वीच्या दिवसांबद्दल,

6 रात्रीच्या वेळी मी माझी गाणी आठवीत असे;

7 “प्रभू कायमचाच आमचा त्याग करतील काय?

8 त्यांची प्रीतिपूर्ण दया कायमची नाहीशी झाली आहे काय?

9 परमेश्वर आपली दया दाखविण्याचे विसरले आहेत काय?

10 मग मी विचार केला, “खरेच माझ्या दुःखाचे कारण हे आहे:

11 मी याहवेहच्या कृत्यांचे स्मरण करेन;

12 मी तुमच्या सर्व कृत्यांचे मनन करेन

13 हे परमेश्वरा, तुमचे मार्ग पवित्र आहेत.

14 चमत्कार व अद्भुत गोष्टी करणारे परमेश्वर तुम्हीच आहात;

15 जे याकोबाचे आणि योसेफाचे वंशज आहेत,

16 परमेश्वरा, जलांनी तुम्हाला पाहिले,

17 मेघांनी मुसळधार पाऊस पाडला;

18 चक्रीवादळामध्ये गर्जना झाली;

19 तुमच्या पावलांचे ठसे दिसत नसले,

20 मोशे व अहरोन यांच्याद्वारे

Ler em outra tradução

Comparar lado a lado