1 हे परमेश्वरा, आम्ही तुमची उपकारस्तुती करतो,
2 तुम्ही म्हणाल, “मी निर्धारित वेळ निवडतो;
3 पृथ्वी आणि पृथ्वीवर राहणारे हादरले,
4 मी गर्विष्ठांना म्हटले, ‘गर्व करू नका,’
5 आपले शिंग स्वर्गाविरुद्ध उंचावू नका;
6 पूर्वेकडून, पश्चिमेकडून किंवा जंगलातून
7 मात्र परमेश्वरच न्याय करणारे आहेत:
8 कारण याहवेहच्या हातात
9 मी तर ही घोषणा सर्वदा करीत राहीन;
10 ते म्हणतात, “सर्व दुष्टांची शिंगे मी तोडून टाकीन,