Salmos 68

MARC

1 परमेश्वराने उठावे आणि त्यांच्या सर्व शत्रूंची दाणादाण होवो;

2 तुम्ही त्यांना धुरासारखे उडवून लावो—

3 परंतु नीतिमान मनुष्य हर्ष करो;

4 परमेश्वराची स्तुतिस्तोत्रे गा, त्यांच्या नावाचे स्तवन करा,

5 परमेश्वर पितृहीनांचे पिता आणि विधवांचे न्यायदाता आहेत,

6 एकाकी लोकांना ते कुटुंबात वसवितात,

7 हे परमेश्वरा, जेव्हा तुम्ही तुमच्या लोकांच्या पुढे चाललात,

8 तेव्हा पृथ्वी थरथर कापली,

9 परमेश्वरा, तुम्ही मुबलक पाऊस दिला.

10 तुमची प्रजा तिथे राहिली,

11 प्रभूने आज्ञा दिली आणि मोठ्या संख्येने

12 “राजे आणि सेनांनी पळ काढला आहे;

13 जेव्हा तुम्ही मेंढवाड्यात पडून राहता,

14 सर्वसमर्थाने, सलमोन पर्वतावर वितळून जाणार्‍या

15 बाशान पर्वता, वैभवी बाशान पर्वता,

16 आपल्या सर्वकाळच्या निवासासाठी परमेश्वराने ज्याची निवड केली,

17 परमेश्वराचे रथ दहा दहा हजार

18 जेव्हा तुम्ही उच्चस्थानी आरोहण करता,

19 परमेश्वर, आमचे प्रभू, आमच्या तारकाचे स्तवन होवो,

20 आमचे परमेश्वरच, असे परमेश्वर आहेत जे आम्हाला तारण देतात;

21 परमेश्वर खात्रीने आपल्या शत्रूंची

22 प्रभूने घोषणा केली, “बाशान येथून मी तुझे शत्रू पुन्हा आणेन;

23 म्हणजे तुम्ही त्यांच्या रक्ताच्या पाटातून चालाल

24 हे परमेश्वरा, तुमची मिरवणूक आता दिसू लागली आहे;

25 गाणारे पुढे, वाद्ये वाजविणारे मागे

26 महासभेत परमेश्वराची स्तुती करोत;

27 बिन्यामीनचा छोटा वंश नेतृत्व करीत पुढे चालला आहे,

28 हे परमेश्वरा, तुमचे बळ एकवटून;

29 पृथ्वीवरील राजे यरुशलेमातील तुमच्या मंदिराच्या

30 हे परमेश्वरा, लव्हाळ्यात राहणार्‍या वनपशूंना, बैलांचा कळप

31 इजिप्त देशातून राजदूत येतील;

32 पृथ्वीवरील राष्ट्रांनो, परमेश्वराचे गुणगान गा,

33 अनादि काळापासून अत्युच्च आकाशात स्वारी करतात,

34 परमेश्वराच्या सामर्थ्याची घोषणा करा;

35 परमेश्वरा, तुम्ही आपल्या पवित्रस्थानात भयावह आहात;

Ler em outra tradução

Comparar lado a lado