Salmos 67

MARC

1 परमेश्वर आमच्यावर कृपा करो आणि आम्हाला आशीर्वाद देवो

2 यासाठी की पृथ्वीवर तुमचे मार्ग प्रकट व्हावे,

3 हे परमेश्वरा, राष्ट्रे तुमचे स्तवन करोत,

4 राष्ट्रे हर्ष करोत आणि आनंदाने जयघोष करोत,

5 हे परमेश्वरा, राष्ट्रे तुमचे स्तवन करोत;

6 कारण पृथ्वीने विपुल उपज दिला आहे;

7 परमेश्वर आम्हाला अजूनही आशीर्वाद देवोत,

Ler em outra tradução

Comparar lado a lado