1 जे दुर्बलांची चिंता करतात, ते धन्य;
2 याहवेह त्यांचे रक्षण करून त्यांना सांभाळतील—
3 ते रोगशय्येवर असता याहवेह त्यांना सांभाळतात;
4 मी म्हणालो, “याहवेह, माझ्यावर दया करा;
5 माझे शत्रू माझ्याविषयी अभद्र बोलून म्हणतात,
6 जेव्हा त्यांच्यापैकी कोणी मला भेटायला येतो,
7 माझे सर्व शत्रू एकत्र मिळून माझ्याविरुद्ध कुजबुज करतात;
8 “त्याला असाध्य रोग झालेला आहे;
9 प्रत्यक्ष माझा जिवलग मित्रदेखील,
10 परंतु याहवेह, मजवर कृपा करून मला पुन्हा उठवा;
11 तुम्ही माझ्याविषयी संतुष्ट आहात,
12 तुम्ही मला माझ्या प्रामाणिकपणामुळे स्थिर ठेवा
13 इस्राएलचे परमेश्वर, याहवेह, जे अनादिकालापासून