1 मी धीराने याहवेहची वाट पाहिली;
2 निसरड्या खाचेतून, दलदलीच्या चिखलातून
3 त्यांनी आपल्या परमेश्वराचे स्तवन करण्यास
4 जे लोक याहवेहवर भरवसा ठेवतात,
5 याहवेह, माझ्या परमेश्वरा,
6 यज्ञ किंवा अन्नार्पणे यांची इच्छा तुम्हाला नाही—
7 तेव्हा मी म्हणालो, “पाहा मी येथे आहे, आलो आहे—
8 हे माझ्या परमेश्वरा, तुमची इच्छा पूर्ण करावी असे मला वाटते;
9 विशाल सभेत तुमच्या तारणाच्या कृत्यांची घोषणा करतो;
10 हे नीतिमत्व मी माझ्या हृदयात दडवून ठेवले नाही,
11 याहवेह, तुमची कृपा माझ्यापासून राखून धरू नका;
12 असंख्य समस्यांनी माझ्यावर मात केली आहे;
13 याहवेह, प्रसन्न होऊन मला वाचवा;
14 माझ्या जीव घेऊ पाहणार्यांना
15 जे लोक मला, “अहा! अहा!” म्हणतात,
16 परंतु जे तुम्हाला शोधतात ते
17 मी गरीब आणि गरजवंत आहे,