1 मी स्वतःशी म्हणालो, “मी आपले आचरण जपणार
2 म्हणून मी काही चांगलेही बोललो नाही,
3 माझ्या अंतःकरणातील घालमेल अधिकच वाढत गेली,
4 याहवेह, माझ्या जीवनाचा अंत मला दाखवा
5 पाहा, तुम्ही माझे दिवस चार बोटे केले आहे;
6 निश्चितच प्रत्येकजण खरोखर सावलीप्रमाणेच जगतो;
7 तर प्रभू, मी आता कोणत्या गोष्टींची प्रतीक्षा करू?
8 माझ्या पातकांपासून माझे रक्षण करा;
9 मी शांत राहिलो; मी माझे तोंड उघडले नाही,
10 तुमचा चाबूक माझ्यापासून दूर करा;
11 तुम्ही मनुष्याला त्याच्या पापाबद्दल फटके मारून शिस्त लावता,
12 “याहवेह, माझी प्रार्थना ऐका;
13 मी जाण्यापूर्वी, माझ्यावरची तुमची कडक नजर मजपासून फिरवा.