Salmos 38

MARC

1 याहवेह, तुम्ही क्रोधाने मला शासन करू नका.

2 तुमचे बाण माझ्या शरीरात खोल रुतले आहेत;

3 तुमच्या संतापामुळे माझे शरीर रोगजर्जर झाले आहे;

4 माझे दोष इतके भारी आहेत की

5 माझ्या पापाच्या मूर्खपणामुळे,

6 मी वाकून गेलो आणि वेदनेने त्रस्त झालो आहे;

7 माझ्या पाठीचा दाह होत आहे;

8 मी पार गळून व चिरडून गेलो आहे;

9 प्रभू माझी तीव्र इच्छा काय आहे, हे तुम्ही जाणता;

10 माझे हृदय धडधडत आहे, माझी शक्ती म्लान होत आहे;

11 माझे प्रियजन आणि माझे मित्र माझ्या आजारामुळे मजपासून दूर राहतात;

12 माझा जीव घेऊ पाहणारे त्यांचे जाळे रचतात,

13 परंतु मी ऐकू न येणार्‍या बहिर्‍यासारखा झालो आहे;

14 ज्याला ऐकू येत नाही आणि

15 याहवेह, मी माझी भिस्त तुमच्यावर ठेवली आहे;

16 कारण मी म्हटले, “माझे पाऊल घसरले,

17 कारण मी कोसळण्याच्या बेतात आहे

18 मी माझी पातके पदरी घेतो;

19 अनेक लोक विनाकारण माझे शत्रू झाले आहेत;

20 माझ्या चांगुलपणाची फेड ते दुष्टाईने करीत आहेत

21 याहवेह, मला सोडू नका;

22 माझे प्रभू, माझे तारणारे, लवकर या

Ler em outra tradução

Comparar lado a lado