1 हरणी जशी पाण्यासाठी उत्कट लालसा करते,
2 माझा जीव परमेश्वराकरिता, जिवंत परमेश्वराकरिता तहानलेला आहे.
3 रात्र आणि दिवस,
4 या गोष्टींची आठवण करून
5 हे माझ्या जिवा, तू का खिन्न झालास?
6 माझ्या परमेश्वरा, माझा जीव माझ्याठायी उदास झाला आहे;
7 तुमच्या गर्जणार्या धबधब्याप्रमाणे,
8 तरी देखील याहवेह आपल्या अढळ प्रीतीचा वर्षाव
9 मी आरोळी मारून म्हणतो,
10 माझे शत्रू दिवसभर
11 हे माझ्या जिवा, तू खिन्न का झालास?