1 संकटाच्या समयी याहवेह तुझे ऐको;
2 त्यांच्या पवित्रस्थानातून ते तुला मदत पाठवो
3 तू दिलेल्या सर्व अर्पणांचे त्यांना स्मरण होवो
4 तुझ्या हृदयातील मनोरथ ते पूर्ण करो
5 तुझ्या विजयात आम्ही आनंदाने गर्जना करू
6 आता मला माहीत आहे:
7 कोणी रथांवर आणि कोणी घोड्यांवर भरवसा ठेवतात,
8 ती कोसळतील आणि नाश पावतील,
9 याहवेह, राजाला विजयी करा!