1 आकाश परमेश्वराची महिमा वर्णिते;
2 दिवसेंदिवस ते वार्तालाप करतात;
3 या प्रकियेत बोलणे नाही, शब्दही नाही,
4 तरीही पृथ्वीच्या दिगंतापर्यंत त्यांची वाणी जाते,
5 आपल्या मंडपातून निघालेल्या तेजस्वी वराप्रमाणे,
6 तो आकाशाच्या एका टोकास उगवतो
7 याहवेहचे नियम उत्कृष्ट आहेत;
8 याहवेहचे नियम योग्य आहेत,
9 याहवेहचे भय निर्मळ आहे,
10 सोन्यापेक्षा ते अधिक मौल्यवान आहेत,
11 कारण ते तुमच्या सेवकांस सावध करतात;
12 स्वतःच्या चुका कोणाला समजणार?
13 तसेच जाणूनबुजून पाप करण्यापासून आपल्या सेवकास थांबवा;
14 याहवेह, माझे खडक आणि माझे तारणहार,