Salmos 18

MARC

1 याहवेह, माझे सामर्थ्य, माझे तुमच्यावर प्रेम आहे.

2 याहवेह माझे खडक, माझे दुर्ग आणि मला सोडविणारे;

3 स्तुतीस योग्य याहवेहचा मी धावा केला,

4 मृत्यूच्या साखळदंडानी मला जखडले,

5 मृतलोकाच्या दोर्‍यांनी माझ्याभोवती वेटोळे केले;

6 मी आपल्या संकटात याहवेहचा धावा केला;

7 तेव्हा पृथ्वी हादरली व कंपित झाली,

8 त्यांच्या नाकपुड्यातून धूर निघाला;

9 आकाशाला विभागून याहवेह खाली आले;

10 करुबावर आरूढ होऊन ते उडून आले;

11 अंधकार, व आकाशातील काळे मेघ यांचे आच्छादन;

12 त्यांच्या तेजस्वी समक्षतेतून ढगांमधून विजा लखलखल्या

13 याहवेहने स्वर्गातून गर्जना केली;

14 त्यांनी आपले बाण सोडले आणि शत्रूंची दाणादाण केली,

15 हे याहवेह, तुमच्या धमकीने

16 वरून त्यांनी आपला हात लांब करून मला धरले;

17 माझ्या बलवान शत्रूपासून

18 माझ्या विपत्कालच्या दिवसात ते माझ्यावर चालून आले,

19 त्यांनी मला प्रशस्त ठिकाणी आणले;

20 याहवेहने माझ्या नीतिमत्तेनुसार माझ्याशी व्यवहार केला आहे;

21 कारण याहवेहचे मार्ग मी पाळले आहेत;

22 त्यांचे सर्व नियम माझ्यासमोर आहेत;

23 मी त्यांच्यापुढे निर्दोष आहे

24 याहवेहने माझ्या नीतिमत्तेनुसार,

25 विश्वासणाऱ्यांशी तुम्ही विश्वासू आहात,

26 शुद्धजनांशी तुम्ही शुद्धतेने वागता,

27 नम्रजनांचा तुम्ही उद्धार करता,

28 याहवेह तुम्ही माझा दीप प्रज्वलित केला आहे;

29 तुमच्याच साहाय्याने मी सैन्यावर मात करू शकतो;

30 परमेश्वराविषयी म्हणाल, तर त्यांचा मार्ग परिपूर्ण आहे.

31 याहवेहखेरीज दुसरा कोण परमेश्वर आहे?

32 परमेश्वरच मला सामर्थ्य पुरवितात,

33 तेच माझे पाय हरिणींच्या पायांसारखे करतात;

34 ते माझ्या हातांना युद्धासाठी प्रशिक्षित करतात;

35 माझी ढाल म्हणून तुम्ही मला तारण दिले आहे,

36 माझी पावले घसरू नयेत,

37 मी माझ्या शत्रूंचा पाठलाग केला, त्यांना गाठले;

38 मी त्यांना असे तुडविले आहे, की ते उठू शकले नाही,

39 तुमच्या शक्तीने मला युद्धासाठी सुसज्ज केले;

40 तुम्ही माझ्या वैर्‍यांना पाठ दाखविण्यास भाग पाडले,

41 त्यांनी साहाय्याची आरोळी केली, पण त्यांना वाचविण्यास कोणी नव्हते;

42 वार्‍यावर उडून जाणार्‍या धुळीप्रमाणे मी त्यांचा भुगा केला;

43 लोकांच्या हल्ल्यापासून तुम्ही माझी सुटका केली;

44 परदेशीय माझ्यासमोर भीतीने वाकतात;

45 त्या सर्वांचे धैर्य खचून गेले,

46 याहवेह जिवंत आहेत! माझ्या खडकाची स्तुती असो!

47 परमेश्वरच आहेत जे माझ्यासाठी सूड घेतात,

48 ते माझी माझ्या वैर्‍यांपासून सुटका करतात.

49 म्हणून हे याहवेह, राष्ट्रांमध्ये मी तुमची थोरवी गाईन;

50 ते आपल्या राजाला महान विजय देतात;

Ler em outra tradução

Comparar lado a lado