Salmos 17

MARC

1 याहवेह, ऐका माझी विनंती न्यायपूर्ण आहे,

2 तुम्ही माझा रास्त न्याय करा;

3 जरी तुम्ही माझे हृदय पारखले आहे,

4 जरी लोकांनी मला लाच देण्याचा प्रयत्न केला,

5 माझ्या पावलांनी तुमचा मार्ग धरला आहेत,

6 मी तुम्हालाच हाक मारली आहे, कारण परमेश्वरा तुम्ही मला उत्तर द्याल;

7 तुमचा आश्रय घेणार्‍यांना

8 तुमच्या पंखांच्या छायेखाली

9 मला ज्यांनी सर्व बाजूने घेरले आहे त्या माझ्या प्राणघातक शत्रूंपासून,

10 त्यांचे हृदय निर्दयी आहे,

11 त्यांनी माझा माग काढला व आता सर्व बाजूने मला घेरले आहे,

12 शिकार करण्यास उत्सुक असलेल्या उपाशी सिंहासारखे,

13 हे याहवेह, उठा, त्यांचा सामना करा, त्यांचा नाश करा;

14 याहवेह, तुमच्या हातांनी अशा लोकांपासून मला वाचवा,

15 मी तर नीतिमत्वामुळे तुमच्या मुखाचे दर्शन करणार;

Ler em outra tradução

Comparar lado a lado