Salmos 16

MARC

1 परमेश्वरा, माझे रक्षण करा,

2 मी याहवेहला म्हणालो, “तुम्हीच माझे प्रभू आहात;

3 पृथ्वीवरील लोक जे पवित्र आहेत,

4 जे अन्य दैवतांच्या भजनी लागतात, ते अनेक दुःखांनी ग्रासले जातील.

5 याहवेह तुम्हीच माझे वतन, माझा प्याला आहात;

6 माझ्या वाट्याला सीमारेषा सुखद ठिकाणी पडल्या आहेत;

7 मी याहवेहची स्तुती करणार, ज्यांनी माझे मार्गदर्शन केले आहे;

8 मी आपली दृष्टी सतत याहवेहवर ठेवली आहे;

9 यास्तव माझे अंतःकरण उल्हासित आहे आणि माझी जीभ स्तुतिगान करीत आहे;

10 कारण तुम्ही मला अधोलोकात राहू देणार नाही;

11 तुम्ही मला जीवनाचा मार्ग दाखवाल;

Ler em outra tradução

Comparar lado a lado