Salmos 140

MARC

1 याहवेह, मला दुष्ट लोकांपासून सोडवा;

2 ते सतत मनात दुष्ट योजना करीत असतात

3 त्यांनी त्यांच्या जिभा सर्पाच्या जिभेप्रमाणे तीक्ष्ण केली आहे;

4 दुष्टांपासून माझे रक्षण करा, याहवेह;

5 या गर्विष्ठ लोकांनी मला पकडण्यासाठी पाश लपविले आहेत;

6 याहवेहला मी म्हणतो, “तुम्हीच माझे परमेश्वर आहात.”

7 सार्वभौम याहवेह, माझ्या सामर्थ्यवान तारणकर्त्या,

8 या दुष्ट लोकांची अभिलाषा पूर्ण होऊ देऊ नका, याहवेह,

9 ज्यांनी मला वेढा घातला आहे, त्यांचे मस्तक गर्वाने उंचावलेले आहे;

10 त्यांच्या मस्तकांवर निखारे पडोत;

11 या आमच्या भूमीवर निंदकांची वस्ती होऊ नये;

12 मला माहीत आहे की याहवेह गरिबांना न्याय देतात,

13 निश्चितच नीतिमान लोक तुमची उपकारस्तुती करतील;

Ler em outra tradução

Comparar lado a lado