1 याहवेह, तुम्ही मला पारखले आहे आणि
2 माझे बसणे व माझे उठणे तुम्ही जाणता;
3 माझे जाणे-येणे व विश्रांती घेणे, हे देखील तुम्ही ओळखून आहात;
4 हे याहवेह, माझ्या जिभेवर शब्द येण्यापूर्वीच,
5 तुम्ही माझ्यापुढे व मागे, माझ्या सभोवती असता;
6 हे ज्ञान इतके भव्य व अद्भुत आहे,
7 तुमच्या आत्म्यापासून दूर मी कुठे जाऊ?
8 मी वर स्वर्गात गेलो, तरी तिथे तुम्ही आहात;
9 मी पहाटेच्या पंखांवर स्वार होऊन
10 तर तिथेही तुमचा हात मला धरून चालवील;
11 मी म्हणालो, “अंधार मला लपवून टाकेल,
12 अंधकार देखील तुमच्यापुढे अंधकार नाही, कारण तुमच्यापुढे रात्र
13 माझ्या शरीरातील अंतरंगाची घडण तुम्हीच केली आहे;
14 मी तुमची स्तुती करतो,
15 गुप्तस्थानी माझी निर्मिती होत असताना,
16 तुमच्या नेत्रांनी मला पिंडरूपात पाहिले;
17 हे परमेश्वरा, माझ्याबद्दलचे तुमचे विचार किती मौल्यवान आहेत!
18 जर मी त्याची गणती केली,
19 हे परमेश्वरा, दुष्ट लोकांचा तुम्ही नायनाट केला तर किती बरे होईल!
20 ते तुमच्याविरुद्ध दुष्टपणाच्या गोष्टींची योजना करतात;
21 याहवेह, तुमचा द्वेष करणार्यांचा मीही द्वेष करू नये काय
22 मी त्यांचा पराकाष्ठेचा द्वेष करतो;
23 हे परमेश्वरा, माझे परीक्षण करा आणि माझे अंतःकरण पारखून पहा;
24 बघा की एखादी वाईट प्रवृत्ती तर माझ्यात नाही,