Salmos 141

MARC

1 हे याहवेह, मी तुमचा धावा करतो, त्वरा करा व मजकडे या,

2 तुम्हाला माझी प्रार्थना सुगंधी धुपाप्रमाणे प्रसन्न करो;

3 हे याहवेह, माझ्या मुखावर पहारा ठेवा;

4 माझ्या हृदयास अनीतीकडे ओढले जाऊ देऊ नका,

5 नीतिमान मला शासन करो—ते माझ्यासाठी कृपाच ठरेल;

6 दुर्जनांचे पुढारी दोषी ठरून, त्यांना कडेलोटाचे शासन होईल;

7 ते म्हणतील, “नांगर चालविल्यानंतर जसे मातीची ढेकळे मोडून विखुरतात,

8 परंतु सार्वभौम याहवेह, मी तुमच्यावरच दृष्टी केंद्रित केली आहे;

9 दुष्टांच्या फासातून माझा बचाव करा,

10 दुर्जन त्यांच्याच जाळ्यांमध्ये अडकू दे,

Ler em outra tradução

Comparar lado a lado