1 आमचे नको, हे याहवेह, आमचे नको,
2 इतर राष्ट्र असे का म्हणतात,
3 आमचे परमेश्वर तर स्वर्गात आहेत;
4 पण त्या तर मानवी हातांनी बनविलेल्या
5 त्यांना तोंडे आहेत, पण बोलता येत नाही,
6 त्यांना कान आहेत, पण ऐकू येत नाही,
7 त्यांना हात असून स्पर्श करता येत नाही,
8 मूर्ती घडविणारे त्यांच्यासारखेच होतील,
9 हे समस्त इस्राएला, याहवेहवर भरवसा ठेव—
10 अहो अहरोनाच्या वंशजांनो, याहवेहवर भरवसा ठेवा—
11 अहो देवाचे भय मानणारे लोकहो, याहवेहवर भरवसा ठेवा—
12 याहवेह आमची आठवण ठेवतात, ते आम्हाला आशीर्वाद देतील:
13 आणि जे याहवेहचे भय बाळगतात त्यांना आशीर्वाद देतील—
14 याहवेह तुम्हाला समृद्ध करो,
15 याहवेह, ज्यांनी आकाश व पृथ्वी निर्माण केली तेच,
16 सर्वोच्च स्वर्ग याहवेहचा आहे,
17 मृतक व चिरनिद्रा घेणारे,
18 परंतु आम्हीच याहवेहची स्तोत्रे गातो,