1 जेव्हा इस्राएल इजिप्तमधून,
2 यहूदाह परमेश्वराचे पवित्रस्थान,
3 तांबड्या समुद्राने हे पाहून पळ काढला,
4 पर्वतांनी मेंढ्यांप्रमाणे आणि टेकड्यांनी कोकरांसारख्या
5 हे समुद्रा, तू पलायन का केले?
6 पर्वतांनो, तुम्ही मेंढ्यांप्रमाणे,
7 अगे पृथ्वी, तू परमेश्वराच्या समक्षतेत,
8 कारण त्यांनीच खडकाचे झर्यात रूपांतर केले,