Salmos 116

MARC

1 मी याहवेहवर प्रीती करतो, कारण त्यांनी माझी वाणी ऐकली;

2 कारण त्यांनी आपला कान माझ्या हाकेकडे लावला,

3 मृत्यूच्या बंधनांनी मला वेष्टिले होते;

4 तेव्हा मी याहवेहचा धावा करून म्हणालो:

5 याहवेह कृपाळू आणि नीतिमान आहेत;

6 याहवेह साध्याभोळ्या लोकांचे रक्षण करतात;

7 हे माझ्या जिवा, पुन्हा एकदा शांतचित्त हो,

8 कारण हे याहवेह, तुम्ही मला मृत्यूपासून सोडविले,

9 जेणेकरून मी जिवंत लोकांमध्ये राहून,

10 जेव्हा मी याहवेहवर विश्वास ठेवला तेव्हा मी बोललो,

11 घोर निराशेच्या भरात मी म्हणालो,

12 परंतु याहवेहचे माझ्यावरील सर्व उपकार,

13 मी तारणाचा प्याला उंच करून,

14 मी याहवेहस केलेले नवस

15 याहवेहच्या दृष्टीने,

16 हे याहवेह, मी निश्चितच तुमचा सेवक आहे;

17 मी तुम्हाला उपकारस्तुतीचे अर्पण करेन,

18 मी याहवेहस केलेले नवस

19 यरुशलेमात, तुमच्यासमक्ष

Ler em outra tradução

Comparar lado a lado