1 मद्य चेष्टा करते आणि मदिरा मोठमोठ्याने भांडणे काढते;
2 राजाचा क्रोध सिंहाच्या गर्जनेसारखा भयप्रद आहे;
3 कलहापासून दूर राहणे मनुष्याचा सन्मान आहे,
4 आळशी निर्धारित ऋतूमध्ये नांगरणी करीत नाहीत;
5 मनुष्याच्या अंतःकरणाचे उद्देश हे खोल पाण्यासारखे आहेत,
6 पुष्कळजण अतूट प्रेम असल्याचा दावा करतात,
7 नीतिमान मनुष्य निष्कलंकीतपणे चालतो;
8 जेव्हा राजा न्याय करण्यासाठी सिंहासनावर बसतो
9 “मी माझे अंतःकरण शुद्ध ठेवले आहे,
10 वजनावजनांत व मापामापांत फरक असणे—
11 अगदी लहान मुलेसुद्धा खरोखरच प्रामाणिक आणि निर्दोष आहेत
12 पाहणारे डोळे व ऐकणारे कान—
13 तू झोपेची आवड धरू नकोस, नाहीतर तू गरीब होत जाशील;
14 खरेदी करणारा म्हणतो, “हे चांगले नाही, हे चांगले नाही!”
15 सोने आहे आणि माणकेही भरपूर आहेत,
16 जो अनोळखी व्यक्तीला जामीन राहतो त्याचे वस्त्र काढून घे;
17 फसवणूक करून मिळविलेले अन्न स्वादिष्ट लागते,
18 सल्ला घेऊन योजना स्थापल्या जातात;
19 चहाड्या करणारा विश्वासघात करतो;
20 जो आपल्या आईवडिलांना शिव्याशाप देतो,
21 वारसासंपत्तीसाठी उतावळेपणे समयापूर्व केलेला दावा
22 “वाईटाची फेड मी नक्की करेन!” असे म्हणू नकोस.
23 वजनात व मापात फरक असणे याचा याहवेहला वीट आहे
24 याहवेह मनुष्याचे मार्ग निर्धारित करतात.
25 विचार न करता घाईघाईने समर्पण करणे
26 सुज्ञ राजा दुष्टांना पाखडून बाहेर काढतो;
27 मनुष्याचा आत्मा याहवेहचा दीप आहे.
28 प्रीती आणि विश्वासूपणा राजाला सुरक्षित ठेवते;
29 तरुणांचे भूषण त्यांचे बळ आहे.
30 बसलेला मार आणि जखमा दुष्टता धुवून टाकते,