Provérbios 21

MARC

1 याहवेहच्या नियंत्रणात असलेले राजाचे हृदय पाण्याचा प्रवाह आहे,

2 माणसांना वाटते की त्यांचेच मार्ग योग्य आहेत,

3 अर्पणापेक्षा मनुष्याच्या न्याय्य व

4 गर्विष्ठ दृष्टी आणि अभिमानी अंतःकरण—

5 कष्ट करणार्‍यांच्या योजना भरभराटीस येतात,

6 लबाड बोलून मिळवलेली संपत्ती,

7 दुष्टांचा हिंसाचार त्यांना ओढून घेऊन जाईल,

8 दोषी मनुष्याचा मार्ग फसविणारा आहे,

9 भांडखोर पत्नीसह घरात राहण्यापेक्षा

10 दुष्ट माणसे वाईटाची इच्छा धरतात;

11 जेव्हा टवाळखोरांना शिक्षा होते, ते बघून साधाभोळा मनुष्य शहाणा होतो;

12 नीतिमान व्यक्ती दुष्टाच्या घरावर लक्ष ठेवतात

13 जे कोणी गरिबांच्या आक्रोशाकडे दुर्लक्ष करतात,

14 गुप्तपणे दिलेले बक्षीस राग शांत करते;

15 जेव्हा न्याय मिळतो तेव्हा नीतिमान आनंद करतो.

16 शहाणपणाचा मार्ग सोडून दूर जाणारा मनुष्य

17 भोग विलासाची आवड असणारा गरीब होतो;

18 दुष्ट नीतिमानांसाठी,

19 भांडकुदळ व सतत टोचून बोलणार्‍या पत्नीबरोबर राहण्यापेक्षा

20 शहाणा मनुष्य उत्कृष्ट भोजन आणि जैतून तेलाचा साठा करतो,

21 जो कोणी नीतिमत्व आणि प्रीती मिळविण्याचा प्रयत्न करतो,

22 सुज्ञ मनुष्य बलवानाच्या शहराविरुद्ध जाऊ शकतो

23 जे कोणी त्यांच्या तोंडावर आणि त्यांच्या जिभेवर नियंत्रण ठेवतात,

24 गर्विष्ठ, उद्धट ज्याचे नाव

25 आळशी मनुष्याची आशा त्याच्यासाठी मृत्यू ठरेल,

26 अधिक मिळावे यासाठी तो दिवसभर तीव्र इच्छा करतो,

27 दुष्टांच्या यज्ञार्पणांचा याहवेहला वीट आहे—

28 खोटा साक्षीदार नाश पावेल,

29 दुष्ट निर्भयतेचा आव आणतो,

30 मनुष्याचे कोणतेही सुज्ञान, बुद्धिमत्ता, कोणत्याही योजना

31 लढाईसाठी घोड्याला तयार केले आहे,

Ler em outra tradução

Comparar lado a lado