Provérbios 19

MARC

1 विकृत ओठांच्या मूर्ख मनुष्यापेक्षा,

2 योग्य ज्ञान असल्याशिवाय इच्छा धरणे चांगले नाही—

3 मनुष्य स्वतःच्याच मूर्खपणाने आपल्या नाशाकडे जातो,

4 संपत्ती पुष्कळ मित्र आकर्षित करते,

5 खोट्या साक्षीदाराला शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही.

6 शासनकर्त्याची कृपा लाभावी म्हणून अनेकजण त्याचे स्तुतिपाठक बनतात,

7 गरीब माणसांचे सर्व नातेवाईक त्याला टाळतात—

8 जो सुज्ञता मिळवितो, तो त्याच्या जीवनावर प्रीती करतो;

9 खोट्या साक्षीदाराला शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही,

10 मूर्खाने ऐषारामात राहणे उचित नाही—

11 मनुष्याची सुज्ञता त्याला मंदक्रोधी राखते;

12 राजाचा क्रोध सिंहाच्या गर्जनेसारखा असतो,

13 मूर्ख संतान म्हणजे वडिलांच्या नाशाचे कारण आहे.

14 पूर्वजांपासून वारसांना घरेदारे व संपत्ती मिळते,

15 आळस मनुष्याला गाढ झोप आणतो

16 जे याहवेहच्या आज्ञा पाळतात, ते आपला जीव सुरक्षित ठेवतात,

17 जो गरिबांना मदत करतो, तो याहवेहला उसने देतो,

18 तुझ्या मुलांना शिस्त वेळेवर लाव, कारण त्यातच आशा आहे;

19 तापट मनुष्याला त्याच्या कृतीची शिक्षा भोगावीच लागते;

20 बोध ऐका आणि शिक्षण स्वीकारा

21 मनुष्य आपल्या मनात अनेक योजना आखतो,

22 मनुष्य इच्छा बाळगतो की त्याला अतूट प्रेम मिळावे;

23 याहवेहच्या भयाने जीवनप्राप्ती होते;

24 आळशी व्यक्ती आपला हात ताटात घालतो;

25 निंदकाला चाबकाचा मार द्या, म्हणजे साधाभोळा धडा शिकेल;

26 जे कोणी त्यांच्या वडिलांना लुटतात आणि त्यांच्या आईला हाकलून देतात,

27 माझ्या मुला, जर शिक्षण ऐकण्याचे थांबवलेस,

28 भ्रष्ट साक्षीदार न्यायाची अवहेलना करतात;

29 निंदकांसाठी शिक्षा

Ler em outra tradução

Comparar lado a lado