Provérbios 14

MARC

1 सुज्ञ स्त्री तिचे घर बांधते,

2 जो कोणी याहवेहचे भय बाळगतो तो प्रामाणिकपणाने वागतो,

3 मूर्खाचे तोंड गर्विष्ठपणाने शब्दांचा मारा करते,

4 जिथे कुठे बैल नाहीत तेथील गोठा रिकामा राहतो,

5 खरा साक्षीदार कधीच फसवणूक करीत नाही,

6 टवाळखोर ज्ञान शोधतो आणि ते त्याला मिळत नाही,

7 मूर्खापासून दूर राहा;

8 सुज्ञाची सुज्ञता त्याला योग्य मार्ग दाखविते,

9 मूर्खांना पापक्षालन करणे म्हणजे थट्टा वाटते,

10 प्रत्येक अंतःकरणाला स्वतःचे दुःख माहीत असते;

11 दुष्टांचे घर नाश केले जाईल,

12 एक मार्ग असा आहे जो योग्य वाटतो;

13 हसत असतानाही हृदयात वेदना असू शकते,

14 विश्वासहीनांना त्यांच्या मार्गाची फळे पूर्ण भोगावी लागतील,

15 साधीभोळी माणसे कोणत्याही गोष्टींवर विश्वास ठेवतात.

16 सुज्ञ मनुष्य याहवेहचे भय बाळगतो आणि वाईटापासून दूर राहतो.

17 तापट मनुष्य मूर्खपणाच्या गोष्टी करतो,

18 साध्याभोळ्याला मूर्खपणाचा वारसा मिळतो,

19 दुष्ट माणसे चांगल्या माणसांसमोर,

20 गरिबांना त्यांचे शेजारीसुद्धा टाळतात,

21 शेजार्‍यांचा द्वेष करणे पाप आहे;

22 वाईट योजना करणारे मार्ग चुकत नाहीत काय?

23 सर्व कष्टाच्या कामाने नफा मिळतो,

24 सुज्ञांची संपत्ती त्यांचा मुकुट असतो,

25 सत्य सांगणारा साक्षीदार प्राण वाचवितो,

26 याहवेहचा आदर मनुष्याचा दृढ गड आहे,

27 याहवेहचे भय म्हणजे जीवनाचा झरा आहे,

28 वाढती लोकसंख्या राजाचे वैभव आहे;

29 जो सहनशील आहे, तो मोठा शहाणा आहे;

30 शांत हृदय शरीर निरोगी ठेवते;

31 गरिबांवर जुलूम करणारा आपल्या उत्पन्नकर्त्याचा अपमान करतो;

32 नीतिमान माणसे मृत्युक्षणीही परमेश्वरात आश्रयस्थान शोधतात.

33 सुज्ञता विवेकी माणसाच्या हृदयास विश्रांती आणते;

34 नीतिमत्ता राष्ट्राची उन्नती करते.

35 सुज्ञ सेवक राजाला प्रसन्न करतो,

Ler em outra tradução

Comparar lado a lado