Provérbios 13

MARC

1 सुज्ञ पुत्र आपल्या पित्याच्या शिक्षणाकडे काळजीपूर्वक लक्ष देतो,

2 मनुष्याला आपल्या मुखफळांनी उत्तम वस्तू प्राप्त होतील,

3 जो आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवतो, तो स्वतःचे जीवन सुरक्षित ठेवतो,

4 आळशी मनुष्याची भूक कधीही मिटत नाही,

5 नीतिमान मनुष्य असत्याचा तिरस्कार करतो,

6 नीतिमत्ता प्रामाणिक मनुष्याचे रक्षण करते,

7 एखादी व्यक्ती श्रीमंतीचा दिखावा करते, परंतु त्याच्याकडे काहीच नसते;

8 मनुष्याची श्रीमंती त्याच्या जिवासाठी खंडणी देईल,

9 नीतिमानाचा प्रकाश तेजाने चकाकतो,

10 जिथे भांडण आहे, तिथे गर्व उपस्थित आहे,

11 कपटाने मिळविलेला पैसा झिजून नाहीसा होतो,

12 आशेची प्राप्ती लांबणीवर पडल्याने हृदय खिन्न होते,

13 जो शिक्षण तुच्छ लेखतो, तो त्याचा परिणाम भोगेल,

14 सुज्ञ मनुष्याचा सल्ला जीवनाचा झरा आहे.

15 उत्तम बोधामुळे अनुकूलता मिळते,

16 जे सर्व समंजस असतात ते सुज्ञतेने वागतात,

17 दुष्ट निरोप्या संकटात पडतो,

18 जो शिक्षण नाकारतो, त्याला दारिद्र्य आणि लज्जा प्राप्त होतात,

19 अभिलाषेची तृप्ती जीवाला मधुरता प्रदान करते,

20 सुज्ञ मनुष्याबरोबर मैत्री कर आणि सुज्ञ हो,

21 अरिष्ट पातक्यांच्या पाठीस लागते,

22 चांगला मनुष्य त्यांच्या नातवंडांसाठी वतन ठेवून जातो,

23 विना नांगरलेल्या शेतातही गरिबांसाठी धान्य उत्पन्न होते;

24 जे कोणी छडी आवरतात, ते त्यांच्या लेकरांचा द्वेष करतात,

25 नीतिमान मनुष्य जिवाचे समाधान होईपर्यंत खातो,

Ler em outra tradução

Comparar lado a lado