Provérbios 10

MARC

1 शलोमोनाची नीतिसूत्रे:

2 दुष्टाईने मिळविलेल्या संपत्तीस कायमचे मूल्य नसते

3 याहवेह नीतिमान मनुष्याची उपासमार होऊ देत नाहीत,

4 आळशी हात दरिद्री आणतो,

5 जो उन्हाळ्यात धान्याचा संचय करतो तो शहाणा पुत्र होय;

6 आशीर्वाद हे नीतिमानाच्या मस्तकावरील मुकुट आहेत,

7 आशीर्वाद देण्यासाठी धार्मिक मनुष्याच्या नावाचा उपयोग करतात,

8 सुज्ञ अंतःकरणाचा मनुष्य आज्ञेचे पालन करतो,

9 सात्विक व सरळ जीवन जगणारा निर्भयतेने चालतो,

10 जो दुष्टतेने डोळे मिचकावितो तो दुःखाचे कारण होतो,

11 नीतिमान मनुष्याचे मुख जीवनाचा झरा आहे,

12 द्वेष कलहास चेतावणी देतो;

13 बुद्धिमानाच्या ओठावर सुज्ञान वास करते,

14 सुज्ञ ज्ञानाचा साठा करतात,

15 धनवानाचे धन हे त्यांचे तटबंदीचे नगर आहे,

16 नीतिमान मनुष्याचे वेतन जीवन आहे,

17 जो शिस्तीचे पालन करतो तो जीवनाचा मार्ग दाखवितो

18 जो लबाडीच्या ओठांनी आपला द्वेष गुप्त ठेवितो,

19 शब्द बहुगुणित करून पापाचा अंत होत नसतो;

20 नीतिमान मनुष्याची जिव्हा उत्तम चांदीप्रमाणे असते;

21 नीतिमान मनुष्याचे ओठ अनेकांचे पोषण करतात;

22 याहवेहच्या आशीर्वादाने धनसंपत्ती मिळते,

23 दुष्कर्म करण्यात मूर्खाला मौज वाटते,

24 दुष्ट ज्याला भितो, तेच त्याच्यावर येईल;

25 वावटळ येते आणि निघून जाते, तसा दुष्ट नाहीसा होतो,

26 जशी आंब दातांस आणि धूर डोळ्यास,

27 याहवेहचे भय बाळगल्याने मनुष्याचे आयुष्य वाढते,

28 नीतिमानाची अपेक्षा त्याला आनंद देते,

29 याहवेहचा मार्ग निर्दोष मनुष्याचे आश्रयस्थान आहे,

30 नीतिमान लोक कधीही उपटून टाकले जाणार नाहीत,

31 धार्मिक मनुष्याच्या मुखाद्वारे सुज्ञानाचे फळ निघते;

32 नीतिमानांच्या ओठास कृपा कशी मिळवावी हे कळते,

Ler em outra tradução

Comparar lado a lado