1 खोट्या तराजूंचा याहवेह तिरस्कार करतात,
2 जेव्हा गर्विष्ठपणा येतो, तेव्हा अप्रतिष्ठा येते,
3 नीतिमानाचा प्रामाणिकपणा त्यांचे मार्गदर्शन करतो,
4 प्रकोपाच्या दिवशी संपत्ती निरुपयोगी असते,
5 निर्दोष मनुष्यांची नीतिमत्ता त्यांचे मार्ग सरळ ठेवते,
6 नीतिमानाची नीतिमत्ता त्यांची सुटका करते,
7 मर्त्य मानवांच्या मृत्यूने त्यांच्यावर ठेवलेली आशा नष्ट होते,
8 नीतिमान मनुष्याची संकटातून सुटका होते,
9 भक्तिहीनाच्या मुखातील शब्दांनी त्यांच्या शेजार्याचा नाश होतो,
10 जेव्हा नीतिमानांना यश मिळते, तेव्हा नगर आनंदित होते;
11 नीतिमानांच्या आशीर्वादाने नगरास प्रतिष्ठा मिळते,
12 विवेकहीन मनुष्य आपल्या शेजार्याची निंदा करतो;
13 चहाडी करण्याने विश्वासघात होतो,
14 मार्गदर्शन नसल्यामुळे राष्ट्राचे पतन होते,
15 अपरिचितासाठी जामीन राहिल्यास निश्चितच नुकसान होते,
16 दयाळू अंतःकरणाची स्त्री सन्मान संपादन करते,
17 दयाळू मनुष्य स्वतःचे भले करतो,
18 दुष्ट मनुष्याला मिळणारे वेतन फसवे असते;
19 खरोखरच नीतिमानाला जीवन प्राप्त होते,
20 याहवेह विकृत अंतःकरणाच्या लोकांचा तिरस्कार करतात,
21 याची खात्री असू दे: दुष्टाला शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही,
22 विवेकहीन सुंदर स्त्री जणू
23 नीतिमानाच्या इच्छेचा परिणाम चांगलाच असतो,
24 एक मनुष्य सढळ हाताने देतो, तरी देखील तो समृद्ध होतो,
25 उदार मनुष्याची समृद्ध होईल;
26 जो धान्य अडवून ठेवतो, त्याला लोक शाप देतात,
27 जो चांगल्या गोष्टींचा शोध घेतो त्याला कृपा प्राप्त होते,
28 जे आपल्या संपत्तीवर भरवसा ठेवतात, तो नाश पावतील,
29 जो कोणी त्याच्या कुटुंबाचा नाश करतो, त्याला वारसा म्हणून केवळ वारा मिळेल,
30 नीतिमानाचे फळ जीवनाचा वृक्ष होय,
31 जर नीतिमान लोकांना पृथ्वीवरच प्रतिफळ मिळते,