Provérbios 9

MARC

1 सुज्ञानाने आपले घर बांधले आहे;

2 तिने तिच्याकडील मांसाहारी भोजन आणि तिचा द्राक्षारस तयार केला आहे;

3 तिने तिच्या दासांना बाहेर पाठवले आहे आणि ती

4 “जे साधे भोळे आहेत, त्या सर्वांनी माझ्या घरी यावे!”

5 “इकडे या, माझे भोजन खा

6 तुमचे साधेभोळेपण सोडून द्या म्हणजे तुम्ही जगाल;

7 जो टवाळखोराची सुधारणा करतो, तो अपमानास आमंत्रण देतो;

8 टवाळखोरांची कान उघाडणी करू नकोस, नाहीतर ते तुझा द्वेष करतील,

9 सुज्ञ मनुष्याला बोध कर म्हणजे ते अधिक ज्ञानी होतील;

10 याहवेहचे भय हा सुज्ञानाचा प्रारंभ होय,

11 कारण सुज्ञतेद्वारे तुझ्या आयुष्याचे दिवस बहुगुणित होतील,

12 जर तू सुज्ञ असशील, तर तुझे सुज्ञान तुला बक्षीस देईल;

13 मूर्खपणा एक स्वैर स्त्री आहे;

14 ती तिच्या घराच्या दारात बसून राहते,

15 तिच्याजवळून जाणाऱ्या,

16 “जे साधे भोळे आहेत त्या सर्वांनी माझ्या घरी यावे!”

17 “चोरलेले पाणी गोड लागते;

18 परंतु त्यांना हे माहीत नसते की तिथे मेलेले लोक आहेत,

Ler em outra tradução

Comparar lado a lado