1 हे इस्राएला, याहवेह तुमच्या परमेश्वराकडे परत ये.
2 परमेश्वराच्या वचनांचे पालन कर
3 अश्शूर आमचे तारण करू शकणार नाही;
4 “मी त्यांचा स्वच्छंदीपणा दूर करेन
5 मी इस्राएलला दहिवराप्रमाणे होईन.
6 त्याच्या फांद्या पसरतील.
7 लोक परत त्यांच्या छायेत विश्रांती घेतील;
8 हे एफ्राईमा, आता माझा या मूर्तीशी काय संबंध आहे?
9 कोण शहाणा आहे? त्यांना या गोष्टींची जाणीव होऊ द्या.