1 पेथूएलचा पुत्र योएलकडे याहवेहचे वचन आले.
2 वडिलजनहो, हे ऐका;
3 तुम्ही ते आपल्या लेकरांना सांगा,
4 कुरतडणार्या टोळांनी जे सोडले होते,
5 अहो मद्यप्यांनो, जागे व्हा आणि रडा!
6 एक राष्ट्र माझ्या देशावर चालून आले आहे,
7 त्या राष्ट्रांनी माझ्या द्राक्षवेलींची नासधूस केली आहेत
8 जशी एक कुमारी गोणपाट नेसून
9 याहवेहच्या मंदिरात वाहण्याची
10 शेतांची धूळधाण झाली आहेत,
11 अहो, शेतकर्यांनो, लज्जित व्हा,
12 द्राक्षवेल वाळून गेली आहे
13 अहो याजकांनो, गोणपाट परिधान करा आणि शोक करा;
14 एक पवित्र उपास जाहीर करा;
15 त्या दिवसाबद्दल हाय!
16 आपल्या डोळ्यादेखत
17 जमिनीच्या ढेकळांखाली
18 गुरे कशी कण्हत आहेत!
19 हे याहवेह, मी तुम्हाला हाक मारीत आहेत,
20 आणि वनपशूदेखील तुमच्याकडे आक्रोश करीत आहेत,