1 जेव्हा एफ्राईम बोलत असे, तेव्हा लोक थरथर कापत असत;
2 आता ते अधिकाधिक पाप करीत आहेत;
3 म्हणून ते सकाळच्या धुक्यासारखे,
4 “तू इजिप्तमधून बाहेर आल्यापासून
5 मी रानात, त्या तप्त उष्णतेच्या प्रदेशात,
6 जेव्हा मी त्यांना भोजन दिले ते तृप्त झाले;
7 म्हणून मी त्यांच्यासाठी सिंहासारखा होईन,
8 जिची पिल्ले हरण केली आहेत, अशा अस्वलीप्रमाणे
9 “हे इस्राएला, तुझा नाश झाला आहे,
10 तुला वाचविणारा तुझा राजा कुठे आहे?
11 म्हणून माझ्या रागात मी तुला राजा दिला
12 एफ्राईमची पातके जमा केली आहेत,
13 बाळंतपणात स्त्रीला होणारा त्रास त्याला होईल,
14 “मी या लोकांना कबरेच्या सामर्थ्यापासून सुटका देईन;
15 जरी तो त्याच्या भावांमध्ये अत्यंत फलद्रूप होता,
16 शोमरोनच्या लोकांनी त्यांचा दोष वाहिलाच पाहिजे,