Oséias 12

MARC

1 एफ्राईम वाऱ्यावर चरतो;

2 याहवेह यहूदीयाच्या विरुद्ध वाद आणत आहेत;

3 त्याने गर्भात असता आपल्या भावाची टाच धरली;

4 तो स्वर्गदूताशी झगडला आणि त्याच्यावर विजयी झाला;

5 याहवेह सर्वसमर्थ परमेश्वर,

6 पण तू आपल्या परमेश्वराकडे परत आलेच पाहिजे;

7 व्यापारी चुकीचे माप वापरतो

8 एफ्राईम बढाई मारतो,

9 “तू इजिप्तमधून बाहेर आल्यापासून

10 मी संदेष्ट्यांबरोबर बोललो,

11 गिलआद दुष्ट आहे काय?

12 याकोब अराम देशात पळून गेला;

13 याहवेहने इजिप्तमधून इस्राएलला बाहेर काढण्यासाठी संदेष्ट्याच्या उपयोग केला,

14 पण एफ्राईमने त्यांचा कोप भयंकर चेतविला आहे;

Ler em outra tradução

Comparar lado a lado