1 हे निनवेह, एक आक्रमक तुझ्याविरुद्ध येत आहे.
2 जरी संहारकाने तो देश उद्ध्वस्त केला आहे
3 ज्या दिवसाची त्यांनी तयारी केली आहे;
4 रथही मार्गांवरून बेफामपणे धावत आहेत,
5 निनवेहने आपल्या निवडक सैनिकांना पाचारण केले आहे,
6 नदीकडचे दरवाजे सताड उघडले गेले आहेत
7 अशी राजाज्ञा सुनावण्यात आली आहे,
8 निनवेह एखाद्या जलाशयाप्रमाणे आहे
9 चांदी लुटा!
10 ती लुटल्या गेली, लुबाडल्या गेली व विवस्त्र करण्यात आली आहे!
11 ती सिंहाची गुहा कुठे आहे
12 सिंह आपल्या बछड्यांना पुरेलशी शिकार करत असे
13 सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात: