1 हे रक्तपात करणाऱ्या नगरी, तुला धिक्कार असो,
2 चाबकांच्या फटकार्यांचा आवाज,
3 आक्रमक घोडेस्वारांची पलटण
4 या सर्वांचे कारण, एका वेश्येच्या रंगेलपणाची वासना,
5 सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात, “मी तुझ्याविरुद्ध आहे,
6 मी तुझ्यावर घृणास्पद गोष्टी फेकेन,
7 तुला पाहणारे सर्व भयभीत होऊन तुझ्यापासून दूर पळतील व म्हणतील,
8 नाईल नदीकाठी वसलेल्या,
9 कूश आणि इजिप्त तिचे अपरिमित सामर्थ्य होते;
10 असे असूनही थीब्जचा पाडाव झाला
11 तू देखील मद्यपीप्रमाणे धुंद होशील;
12 तुझे सर्व गड अंजिरांच्या झाडासारखे होतील
13 तुझ्या सैन्य-दलांकडे पाहा—
14 तुला पडणार्या वेढ्यासाठी पाण्याचा साठा करून ठेव,
15 तिथे तुला अग्नी भस्म करेल;
16 तू तुझ्या व्यापार्यांची संख्या वाढविली आहे
17 तुझे रक्षक टोळांसारखे आहेत,
18 हे अश्शूरच्या राजा, तुझे मेंढपाळ डुलकी घेतात;
19 तुला कशानेही आरोग्य मिळणार नाही;