Naum 1

MARC

1 निनवेहविषयी भविष्यवाणी. एल्कोशवासी नहूमच्या दृष्टान्ताचे पुस्तक.

2 याहवेह ईर्ष्यावान व सूड घेणारे परमेश्वर आहेत;

3 याहवेह मंदक्रोध आहेत, पण अत्यंत सामर्थ्यशाली आहेत;

4 ते समुद्रास फटकारतात आणि तो शुष्क होतो;

5 त्यांच्यासमोर पर्वत कंपित होतात

6 संतप्त याहवेहपुढे कोणाचा निभाव लागेल?

7 याहवेह चांगले आहेत,

8 परंतु भयंकर महापुराने

9 याहवेहच्या विरुद्ध ते जे काही कारस्थान करतात

10 याहवेहचे शत्रू काटेरी झुडूपात गुंतून पडतील

11 हे निनवेह, तुमच्यापैकी कोण आहे

12 याहवेह असे म्हणतात:

13 आता मी तुमच्या मानेवरील जू मोडून टाकीन

14 हे निनवेह, याहवेहने तुझ्याविषयी आज्ञा दिली आहे:

15 पाहा, पर्वतांवरून संदेशवाहक येत आहेत,

Ler em outra tradução

Comparar lado a lado