Miquéias 7

MARC

1 काय ही माझी दुःखद स्थिती!

2 पृथ्वीवरून विश्वासू लोकांचा नाश झाला आहे;

3 वाईट करण्यात दोन्ही हात निपुण आहेत;

4 त्यांच्यामध्ये जो सर्वोत्कृष्ट मानला जातो तो काटेरी झुडूप

5 शेजाऱ्यावर भरवसा ठेवू नका;

6 कारण पुत्र आपल्या पित्याचा अनादर करतो,

7 मी तर, याहवेहची आशेने वाट पाहतो,

8 अरे माझ्या वैर्‍या, माझी परिस्थिती बघून आनंद करू नकोस!

9 मी याहवेहविरुद्ध पाप केल्यामुळे,

10 मग माझे शत्रू हे पाहून

11 तुमचे तट बांधण्याचा दिवस येईल,

12 अश्शूरपासून इजिप्तच्या नगरांपर्यंत

13 पृथ्वीवरील रहिवाशांमुळे,

14 आपल्या लोकांचा काठीसह मेंढपाळ हो,

15 “तुम्ही इजिप्तमधून बाहेर आलात त्या दिवसांप्रमाणे,

16 राष्ट्रे हे पाहतील आणि लज्जित होतील,

17 ते सर्पाप्रमाणे,

18 तुम्ही जे अन्यायाची क्षमा करतात,

19 पुन्हा एकदा तुम्ही आम्हावर दया कराल;

20 फार पूर्वी,

Ler em outra tradução

Comparar lado a lado