Jeremias 48

MARC

1 मोआबी लोकांविषयी:

2 आता यापुढे मोआबाची कोणीही प्रंशसा करणार नाही;

3 नंतर होरोनाईममधून विलापध्वनी ऐकू येत आहे,

4 कारण मोआब भूमीचा भंग केला जाणार आहे,

5 ते लुहिथच्या डोंगरावर चढतील

6 पळा, जीव घेऊन पळा!

7 कारण तुम्ही आपल्या कार्यावर व धनसंपत्तीवर भरवसा ठेवला होता,

8 विनाशक प्रत्येक नगराविरुद्ध येईल,

9 मोआबावर मीठ टाका

10 “याहवेहने सोपविलेले कार्य आळशीपणाने करणारा शापित असो!

11 “अगदी बालपणापासून मोआब सुखात राहिली.

12 परंतु याहवेह म्हणतात, लवकरच असे दिवस येत आहेत,

13 इस्राएलने बेथेल येथे भरवसा ठेवला,

14 “ ‘आम्ही वीरपुरुष, पराक्रमी योद्धे आहोत!’

15 परंतु आता मोआबचा सर्वनाश होणार आहे, तिची नगरे हस्तगत केली जाणार आहेत;

16 “मोआबचा पाडाव अगदी जवळ आलेला आहे;

17 तिच्याभोवती असणाऱ्या सर्व लोकांनो, तिच्यासाठी विलाप करा,

18 “अहो दिबोन कन्येचे निवासी,

19 अरोएरवासी जनहो,

20 मोआब लज्जित झाली आहे, ती भंग पावली आहे.

21 पठारे—होलोन, याहसाह, मेफाथ

22 दिबोन, नबो, बेथ‑दिबलाथाईम,

23 किर्याथाईम, बेथ‑गामूल, बेथ‑मौन

24 करीयोथ, बस्रा—

25 मोआबभूमीचे शिंग तोडून टाकण्यात आले आहे.

26 “तिला एखाद्या दारुड्यागत होऊ दे,

27 इस्राएलही तुमच्या उपहासाचा विषय नव्हता का?

28 मोआबभूमीच्या रहिवाशांनो

29 “आम्ही मोआबच्या गर्वाविषयी ऐकले आहे—

30 याहवेहने जाहीर केले, मला मोआब भूमीचा उद्धटपणा माहीत आहे, परंतु तो व्यर्थ आहे,

31 म्हणून मी मोआबभूमीसाठी विलाप करतो,

32 जसे याजेर शोक करतो,

33 मोआबभूमीच्या मळ्यामधून व शेतातून

34 “त्यांच्या आक्रोशाचा ध्वनी उंचाविला जात आहे

35 जे उच्चस्थळी जाऊन अर्पणे वाहतात,

36 “माझे अंतःकरण मोआबसाठी जणू बासरीवर शोकगीत गात आहे;

37 तेथील प्रत्येक डोक्याचे मुंडण झाले आहे

38 मोआबभूमीतील प्रत्येक घराच्या छतावर

39 “पाहा, मोआबभूमी कशी मोडकळीस आली आहे! ती कशी विलाप करीत आहे!

40 याहवेह असे म्हणतात:

41 करीयोथ पडले आहेत,

42 मोआब एक राष्ट्र म्हणून न राहता तिचा नाश होईल.

43 हे मोआबातील लोकांनो,

44 “जो कोणी दहशतीपासून दूर पळेल

45 “हेशबोनच्या सावलीत

46 हे मोआबा, तुला धिक्कार असो!

47 “परंतु मी मोआबच्या समृद्धीची

Ler em outra tradução

Comparar lado a lado